Home माझं गाव माझं गा-हाणं अजमीर सौंदाणेत शेतकऱ्यांची आत्महत्या

अजमीर सौंदाणेत शेतकऱ्यांची आत्महत्या

632
0

राजेंद्र पाटील राऊत

सटाणा,(जगदिश बधान विभागीय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)–                                                                            अजमिर सौंदाणे ता.बागलाण येथील शेतकरी भाऊसाहेब देवराम दैने यांनी 28/10/2021 वार गुरुवारी कर्जाला कंटाळून वीषारी ओषध सेवन करून आत्महत्या केली असल्याचे त्यांचे कुटुंबातील सदस्यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.सविस्तर वृत्त असे की मृत दैने यांनी एका बँकेचे कर्ज घेतले असून , यंदा शेती मालाचे उत्पादन कमी आल्यामुळे कर्ज भरण्यासाठी दैने यांच्याकडे पैसे नाहीत यामुळे त्यांनी विषारी ओषध सेवन करून आत्महत्या केली. दैने यांचे प्रेत शव विच्छेदन करण्यासाठी सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले व दुपारी 3 वाजता शवविच्छेदन नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.तरी शासनाने दैने याना आपल्या स्तरावर मदत करावी अशी मागणी कुटुंबातील सदस्यांनी केली आहे

Previous articleगडचिरोली जिल्ह्यातील खदानीचे काम बंद करण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरु
Next articleशेतकऱ्यांसाठी आपला लढा निरंतर सुरूच राहील” डिक्कर..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here