Home विदर्भ गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशूधनासह माणसाच्या जिवितास धोका

गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशूधनासह माणसाच्या जिवितास धोका

117
0

राजेंद्र पाटील राऊत

गडचिरोली :(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)– गडचिरोली व आरमोरी,चामोशी,तालुक्या वनप्राण्याच्या हल्यात जखमी व ठार झाल्याच्या घटना घडत असताना आता जिल्हाच्या टोकावरील सिरोंचा तालुक्याती पेंडिपाका येथे 28 ऑक्टोबर रोजी बिबट्या च्या हल्यात ईसम ठार झाला माञ दैव बलवत्तर मनुन दूसरा ईसम बचावला आहे.मनुन सिरोंचा तालुक्या खळबळ निमाण झाली आहे.मल्लया दुरगम (५०)असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहीती नुसार मल्या दुरगम हा जंगला बकरे चरायला नेला होता.यावेळी दबा धरुन बसलेला बिबट्याने अचानक वार करुन त्याला जागीच ठार केले व त्याचे प्रेत 100 मिटर अंतरावर नेवुन सोडुन दिले. यानंतर बिबट्याने दूसर्या वेक्ति कडे धाव घेतली.पण त्याने आरडाओरड करत पळ काळला या घटनेची माहिती गावातील नागरीक व वन विभाग व सिरोंचा पोलिसांना देण्यात आली.

Previous articleपालकमंञी एकनाथ शिंदे यांना नक्षल्यानी दिली कुंटुबासह जिवे मारण्याची धमकी:       
Next articleगडचिरोली जिल्ह्यातील खदानीचे काम बंद करण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरु
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here