Home विदर्भ पालकमंञी एकनाथ शिंदे यांना नक्षल्यानी दिली कुंटुबासह जिवे मारण्याची धमकी:     ...

पालकमंञी एकनाथ शिंदे यांना नक्षल्यानी दिली कुंटुबासह जिवे मारण्याची धमकी:       

119
0

राजेंद्र पाटील राऊत

पालकमंञी एकनाथ शिंदे यांना नक्षल्यानी दिली कुंटुबासह जिवे मारण्याची धमकी:                                         गडचिरोली:(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- गडचिरोली जिल्हयाचे पालंकमंञी तथ्था सारवजनी बांकाम मंञी एकनाथ शिंदे यांच्या कुंटुबासह जिवे मारण्याची धमकी नक्षलानी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली.सात दिवसा पुरवी धमकिचे पञ एकनाथ शिंदे याना पाठवण्यात आले असुन अधिकार्याच्या जिवालाही धोका आहे,या बाबत तक्रार ठाण्यातील पोलीस स्टेशनात नोंदविण्यात आली. गेल्या काहि महिण्यात त्यानी गडचिरोलित विकास कामाचा धळाका लावला त्याच प्रमाणे अनेक नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहाला आणले.त्यामुळे गडचिरोली आसपासच्या जिल्हातील नक्षलवादी नाराज असल्याचे कळत आहे.यातुन त्याच्याकडे एक धमकी पञ आले यामध्ये विकास कामे करु नका, अशी धमकि त्यांना देण्यात आली आहे.त्यांना त्यांच्या कुंटुंबियासह जिवे मारण्याची धमकि देण्यात आली आहे.या पञाच्या करत्याधरत्या चा शोध सुरु आहे,एकनाथ शिंदेनी सागितले आपण अशा धनक्यांना घाबरत नाही, अशा धमक्या अनेकदा आल्याचे सागिंतले. मंञी एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्हाचे पालंकमंञी आहेत,जिल्हातील काही परिसर नक्षल भागात मोळतो,शिंदे यांच्या तरफे मोठ्या प्रमानात मुलभुत सुविधा वाढविण्यात आल्या ,पक्या रसत्याची व ईतर विकास कामाचे मोठ्या प्रमानात सुरु झाले. जिल्हातील नक्षल्याच्या उपद्रावामुळे बंद झालेले काही mining projects मंञी एकनाथ शिंदे यांनी सुरु केली.याचा राग नक्षल्यामधे आहे,जिल्हातील ग्रामीन तसेच नक्षलग्रस्त परिसरात मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा सुरु करण्यात आले.त्यामुळे स्थानीकांकडून नक्षल्याचे समथन कमी होत असल्याचे दिसुन येत आहे. एवढेच नाही तर 25 हुन अधिक नक्षल्यांनी सरकार समोर सम्रपन केले होतं.त्यासाठी एकनाथं शिंदेनी 10 कोटिचि योजना राबवली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here