Home विदर्भ गडचिरोली:गडचिरोली सार्वजनीक बांधकाम विभाग अंतरगत पुलाचे काम न करताच रक्कमेची उचल चौकशी...

गडचिरोली:गडचिरोली सार्वजनीक बांधकाम विभाग अंतरगत पुलाचे काम न करताच रक्कमेची उचल चौकशी करण्याची जि.प.अध्यक्षाची जिल्हाअधिकार्याना निवेदनातुन मागणी

93
0

राजेंद्र पाटील राऊत

गडचिरोली:गडचिरोली सार्वजनीक बांधकाम विभाग अंतरगत पुलाचे काम न करताच रक्कमेची उचल चौकशी करण्याची जि.प.अध्यक्षाची जिल्हाअधिकार्याना निवेदनातुन मागणी          गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                                                           गडचिरोली बांधकाम विभाग अंतरगत मोठ्या पुलाचे बाधंकाम न करताच रकमेची उचल करण्यात आली आहे.सदर कामाची चौकशी करुन संबधितावर कारवाही करण्यात यावी अशी मागणी जि.प.अध्यक्ष अजय कंकलवार यांनी जिल्हाअधिकार्यान निवेदनातुन केली आहे.2019 मध्ये मुंख्यअभियंता सारवजणी बांधकाम विभाग प्रादेकशीक विभाग नागपूर यांच्याकडून मे.रायसी नागपुर यांच्या नावे 2019मधे काय्ररंभ आदेश वितरित करण्यात आले होते पंरतु सदर कामास आजतागातय सुरु करण्यात आलेले नाही,पंरतु सदर काम सुरु न करताच कामाच्या रक्कमेची उचल न करण्यातआल्याचे निदश्रनास आले आहे एटापल्ली तालुक्यातील येडसगोदी अलेगा पुसलगोंदी रस्त्यावरिल लांबीया गोदी नदिवर किमी5/300 मध्ये मोठ्या पुलाचे बाधंकाम भामरागड तालुक्यातील कमलापुर दांमरचा मन्नेराजाराम तळेगाव कांदोली रस्त्यावरिल साखरी क्र.37/580 मध्ये बांडिया नदिवर मोठ्या पुलाचे बाधंकाम कमलापुर दान्नेजाराम तळेगाव कांदोळी रस्त्यावरिल साखळी क्र.3/035 मध्ये बांडिया नदिवर मोठ्या पुलाचे बधकाम एटापल्ली तालुक्यातील घोट रेगडी कोटमी कसनसुर कोटि आरेवाळा भामरागड भामरागड धोडराज कव्रडे ते राज्य सिमा बि 08 मधे लिबिया नदिवरिल किमी17/500मध्ये मोठ्या पुलाचे बांकामभामरागड तालुक्यातील रेगडी कोटमी कसनसुर गट्टा कोटि आरेवाडा भामरागड ते राज्य सिमा रा.मा.380 किमी 128/200 मधे जुने नाल्यावर मोटठ्या पुलाचे कि.मी.128/ 200 ते136/200 पाच लहान पुलाचे बधकाम इत्यादि काम अद्यापही सुरु करण्यात आले नाही तथा सदर कामाचे आ रे बिल उचल करण्यात आल्याच निदरशनात आले असुन सदर कामाची चौकशी करुन संबंधितावर सदर कारवाही करण्यात यावी अशी मागणी जि.प.अध्यक्ष अजय कंकडलवार यानी जिल्हाअधिकार्याना निवेदनातुन केली आहे

Previous articleभाजपतर्फे महाविकास आघाडी सरकार विरोधात निफाडला धरणे आंदोलन
Next articleपालकमंञी एकनाथ शिंदे यांना नक्षल्यानी दिली कुंटुबासह जिवे मारण्याची धमकी:       
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here