Home नांदेड बामणीत शहीद जवान सुधाकर शिंदेच्या स्मरणार्थ ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान ऑल इंडिया...

बामणीत शहीद जवान सुधाकर शिंदेच्या स्मरणार्थ ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान ऑल इंडिया तंन्जिम-ए-इन्साफ संघटनेचा स्तुत्य उपक्रम

202
0

राजेंद्र पाटील राऊत

बामणीत शहीद जवान सुधाकर शिंदेच्या स्मरणार्थ ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

ऑल इंडिया तंन्जिम-ए-इन्साफ संघटनेचा स्तुत्य उपक्रम

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

अस्सिटंट कमांडर शहीद जवान सुधाकर शिंदे यांच्या स्मरणार्थ मुखेड तालुक्यातील मौजे बामणी येथे ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफ शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अब्दुल बशिर माजिद यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१७ स्पटेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले असुन ग्रामीण भागातही रक्तदानाची चळवळ मोठ्या प्रमाणात होत असल्याने या स्त्युत्य उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोना महामारीत सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहान करण्यात आले होते त्या आवाहानास प्रतिसाद देत आॅल इंडिया तन्जिम ए इन्साफ या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत ब-याच ठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन करुन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे महत्वपूर्ण कार्य पाडत आहेत यामध्ये नुकतच दि.१७ सप्टेंबर रोजी शहीद कंमाडर सुधाकर शिंदे यांच्या स्मरणार्थ बामणी येथे इन्साफ च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिराच्या सुरूवातीस शहीद सुधाकर शिंदे यांच्या समाधी स्थळी त्यांच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले त्यानंतर रक्तदान शिबीरास सुरवात करण्यात आले यात ५१ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले यावेळी युवा नेते बबन पाटील गोजेगावकर, जिल्हाध्यक्ष अब्दुल बशिर माजीद, जिल्हा उपाध्यक्ष मोईन खुरेशी, मुक्रामाबाद सरपंच प्र.बालाजी बोधने,पोलिस उपनिरिक्षक गजानन कांगणे, राजे छत्रपती अॅकडमीचे संचालक ज्ञानेश्वर डुमने, रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष श्रावण नरबागे, मराठवाडा कार्यकारणी सदस्य सादीक तांबोळी, तालुकाध्यक्ष असद बल्खी, कार्यध्यक्ष मौलाना युनुस तांबोळी, देगलुर तालुकाध्यक्ष असलम शेख, मुक्रमाबाद शाखाध्यक्ष जलील पठाण ,सरपंच माधवराव पा.जाधव, माधवराव पा.गोपनर, बालाजी पा.जाधव, बालाजी पा.गोपनर,तुकाराम गुरुजी जाधव, आंनदराव पा.जाधव, हनमंत शिरामने, रामराव पोलिस पाटील तादलापुरकर,लालु जाधव,पत्रकार गंगाधर चामलवाड, दै.सकाळचे विनोद आपटे, दै.पुण्यनगरी चे हेस्से यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी मन्नुसाब शेख,तन्जिम इन्साफ चे शाखाध्यक्ष दस्तगीर शेख,अहेमद शेख,जैनोद्दीन शेख,नबीसाब शेख, अल्लावुदीन शेख, मुर्तुजा शेख, शेख बाशु गुरुजी,खमरोदीन शेख, इस्माईल शेख ,मोहमद शेख, संगम बावगे, निरंजन गंदिगुडे, बाबू नाईक,घांसी शेख,शरीफ शेख, सरवर शेख ,खुदबोद्दीन शेख, आमेर शेख, शमशोद्दीन शेख, जावेद शेख, जयवंत शिंदे,भाऊराव शिंदे,प्रा.नारायण शिंदे,गुलाब शेख, इसाक शेख, युनुस शेख, हाबीब शेख, अब्दुल्ला शेख यांच्यासह आयोजक आॅल इंडिया तन्जिम ए इन्साफ चे कार्यकर्ते व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

Previous articleकृषी विद्यापीठातील पंचवीस एकर जागा क्रीडा संकुलाला देण्याची खासदार संजय जाधव यांची मागणी
Next articleजांब येथे अवैध गुटखा पोलीस छाप्यात जप्त 15 लाखांचा माल जप्त..2 आरोपींना अटक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here