Home मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या २२ व्या वर्धापनदिनी सिलिंडर वितरण कर्मचार्‍यांचा सत्कार 🛑

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या २२ व्या वर्धापनदिनी सिलिंडर वितरण कर्मचार्‍यांचा सत्कार 🛑

204
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या २२ व्या वर्धापनदिनी सिलिंडर वितरण कर्मचार्‍यांचा सत्कार 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

शिवडी /मुंबई :⭕कोरोना महासाथीच्या दोन्ही लाटांमध्ये, अविरतपणे घरगुती गॅस सिलिंडर वितरण करणार्या कर्मचार्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.

पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनी शिवडी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष-श्री. उमेश येवले व त्यांच्या सहकार्यांनी प्रत्येक कर्मचार्याला फेसशिल्डचे वाटप देखील केले.

या प्रसंगी भायखळा विधानसभा अध्यक्ष- श्री.प्रविण खामकर, शिवडी विधानसभा युवक अध्यक्ष – श्री.विशाल कनावजे, अल्पसंख्यांक अध्यक्ष-श्री.इसरार खान, जिल्हा पदाधिकारी श्री.अनिल कदम, श्री.सुभाष गोरेगावकर, श्री.राजेंद्र खानविलकर,श्री.विनायक भंडारे, श्री.नवनाथ पाटील इत्यादी उपस्थित होते.⭕

Previous articleअंगणवाडी सेविकांना इंग्रजीमध्ये माहिती भरण्यासाठी सक्ती             
Next articleअजितदादांच्या एका फोनवर रुबी हॉलने बिलासाठी १८ तास ताटकळत ठेवलेला कुणाल पावडे यांचा मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात. 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here