• Home
  • ✍️ पुणे :( विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

✍️ पुणे :( विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 *पुणे.महावितरण विरोधातील वाढीव वीज बिलांसंदर्भातील लढा…*🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕आज महावितरण कार्यालयामध्ये मनसे सरचिटणीस #ॲड_किशोर_शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांच्या मदतीने मनसेकडे दाखल झालेल्या तक्रारी अर्जांपैकी सुमारे ५० नागरिकांच्या वीज बिलासंदर्भातील तक्रारी आणि शंकांचे निरसन करण्यात आले.

त्यावेळी मनसेच्या वतीने गणेश शिंदे,संजय काळे,श्रीकांत अमराळे, उपस्थित होते.

यापुढेही टप्प्याटप्प्याने मनसेकडे दाखल तक्रारी अर्जांच्या शंकांचे निरसन अथवा दुरुस्ती महावितरण कार्यालयाकडून करण्यात येईल…⭕

anews Banner

Leave A Comment