Home विदर्भ परस्पर विरोधी तक्रारी वरुन ६ जणांवर गुन्हे दाखल ,  वाशिम जिल्ह्यातील वडप...

परस्पर विरोधी तक्रारी वरुन ६ जणांवर गुन्हे दाखल ,  वाशिम जिल्ह्यातील वडप येथील घटना

290
0

राजेंद्र पाटील राऊत

परस्पर विरोधी तक्रारी वरुन ६ जणांवर गुन्हे दाखल ,
वाशिम जिल्ह्यातील वडप येथील घटना
मालेगाव ता २५- (चंद्रकांत गायकवाड तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-           परस्पर विरोधी तक्रारी वरुन वडप येथील ६ जणांवर गुन्हे दाखल करण्यातआलेआहेत .२२ मे ,रोजी सकाळी ८ ते ९ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली या ६ जणांवर भादवी कलम ३२४,५०४ ,५०६ ३४नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे
सौ मंगल रामदास दिपके यांनी मालेगाव पोलिसात फिर्याद दिली की समाधान कांबळे , गणेश कांबळे ,सौ रत्नमाला कांबळे यांनी सौ मंगल दिपके यांच्या सासऱ्याच्या डोक्यात कुर्हाडीनें मारले जीवे मारण्याची धमकी दिली या फिर्यादीवरून या तिघांवर गुन्हे दाखल करण्यातआलेआहेत
रत्नमाला सतीश काम्बळे यांनी मालेगाव पोलिसात फिर्याद दिली की देविदास दिपके ,मंगल रामा दिपके ,लिलाबाई दिपके यांनी रत्नमाला कांबळे यांच्या भावाला वांझोटया म्हटले अश्शील भाषेत शिवीगाळ केली त्यांच्या सासरा व भायाला काठीने मारहाणकेली या फिर्यादीवरून या तिघांवर गुन्ह्यांची नोंदकरण्यातआली

Previous articleमाजी पंचायत समिती सदस्य आत्माराम बोरसे यांचे निधन
Next articleजेष्ठ तमाशा कलावंत व वग सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे आज दु:खद निधन झाले.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here