Home जळगाव धरणगाव माहेश्वरी समाजातर्फे महेश नवमी उत्साहात साजरी

धरणगाव माहेश्वरी समाजातर्फे महेश नवमी उत्साहात साजरी

140

आशाताई बच्छाव

IMG-20230529-WA0050.jpg

धरणगाव माहेश्वरी समाजातर्फे महेश नवमी उत्साहात साजरी

जळगांव जिल्हा ब्यूरो चिफ, योगेश पाटील.

धरणगाव : दिनांक २९ मे २०२३, सोमवार रोजी धरणगाव शहरात महेश नवमी निमित्त माहेश्वरी समाजातर्फे शरबत वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महेश नवमी हा दिवस माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने संपूर्ण समाज बांधव एकत्र येऊन भगवान शंकराची ची पूजा करतात.
धरणगाव माहेश्वरी समाजातर्फे धरणगाव येथील बस स्थानकावर नागरिकांसाठी शरबत वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी ज्येष्ठ सदस्य श्री रमेश काबरा, तसेच काबरा परिवाराचे सगळे सदस्य, महिला संगठन, युवा संगठन आदी उपस्थित होते. ८०० हून अधिक लोकांना शरबत वाटप करण्यात आले.

Previous articleदेगलूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करा
Next articleआमदार एकनाथ खडसेंमुळेच जावयाला जेलवारी : भुसावळात मंत्री गिरीश महाजन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.