Home माझं गाव माझं गा-हाणं माजी पंचायत समिती सदस्य आत्माराम बोरसे यांचे निधन

माजी पंचायत समिती सदस्य आत्माराम बोरसे यांचे निधन

326
0

राजेंद्र पाटील राऊत

माजी पंचायत समिती सदस्य आत्माराम बोरसे यांचे निधन
कळवाडी,(जगदिश बागूल प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)– म्हाळदे ता.मालेगांव गांवचे रहिवाशी व म्हाळदे गावचे अनेक वर्ष सरपंचपद भुषविलेले आत्माराम रतन बोरसे यांचे आज दुपारी वृध्दापकाळाने निधन झाले.
आत्माराम रतन बोरसे हे धार्मिक व वारकरी सांप्रदायाचे होते.त्यांनी आपल्या कार्यकाळात म्हाळदे गावाच्या विकासासाठी मोठे योगदान दिलेले होते.धार्मिक व परोपकारी वृतीमुळे ते पंचक्रोशीत अप्पा म्हणून नावारुपास आलेले होते.गोरगरिबांच्या सुख दुःखात व अडीअडचणीत धावून जाण्याची सदैव वृती त्यांच्या अंगी भिनलेली होती.हिरे घराण्याचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.”युवा मराठा”परिवाराचे ते सदैव हितचिंतक आश्रयदाते होते.त्यांच्या निधनाने कधी न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे दुःख संवेदना संदेशात “युवा मराठा”परिवाराने म्हटले आहे.कै.आत्माराम रतन बोरसे यांच्या मृत्म्यांस ईश्वर चिरशांती देवो हि “युवा मराठा”परिवाराची भावपूर्ण श्रध्दांजली.

Previous articleएप्रिल आणि मे महिन्यात देशात १ लाख ३८ हजार कोरोना मृत्यू
Next articleपरस्पर विरोधी तक्रारी वरुन ६ जणांवर गुन्हे दाखल ,  वाशिम जिल्ह्यातील वडप येथील घटना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here