• Home
  • प्रथमेश महाजन यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

प्रथमेश महाजन यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगांव ता.हातकणंगले येथील प्रथमेश उदय महाजन यांना राष्ट्रीय स्तरावरील upcoming Interior designer इंटेरिअर डिझायनर पुरस्कार 2021 हा जाहीर झाला. प्रथमेश महाजन यांनी अगदी कमी वयामध्ये गरूड भरारी घेतली आहे.
हा  पुरस्कार प्राप्त झाल्याने   पेठ वडगांव शहरातुन व परिसरातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, या पुरस्कारासाठी डेक्कन काँलेजचे सर्व प्राचार्य , आई बाबा,काका काकी व महाजन परिवार आणि श्रीमती.विजयादेवी विजयसिंह यादव ,माजी.पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ , सौ.विद्याताई पोळ यांचे विषेश मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच या आगामी आतील डिझायनर  पुरस्काराचे वितरण कर्नाटक राज्यातील बेंगलोर या ठिकाणी संपन्न होणार आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment