• Home
  • राजकीय लोकांचा भ्रष्टाचार बाहेर काढण फार मोठा गुन्हा

राजकीय लोकांचा भ्रष्टाचार बाहेर काढण फार मोठा गुन्हा

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210115-WA0122.jpg

पुणे १५ जानेवारी
⭕युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी⭕पुणे
राजकीय लोकांचा भ्रष्टाचार बाहेर काढण फार मोठा गुन्हा
पुणे_ विमानतळ पोलीस श्टेशनचा कारणामा राजकिय दबावाखाली येऊन माजी आमदार जगदीश मुळिक
यांच्या दबावा पोटी पोलीसांनी दिली दोन वर्षे पुणे जिल्हातडिपार ची नोटीस .
दलित समाजसेवक जितेंद्र भोसले यांना पाठवली नोटीस
जितेंद्र भोसले हे समाज सेवक असुन त्यांनी माजी आमदार जगदीश मुळिक व त्यांचे बंधू
नगर सेवक विशाल मुळिक यांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्या मुळे व जितेंद्र भोसले यांनी त्यांच्याशी सेटलमेंट न केल्याने
मुळिक बंधुनी पोलीस दबाव आणून तडिपारची नोटीस बजावली. जितेंद्र भोसले यांचे वडीलाचे निधन होऊन महिना लोटला असुन त्यांना तडिपारी मुळे वडिलांच्या धार्मिक विधीसाठी सुधा परवानगी मिळत नाही हे खरंच दुर्दैव म्हणावे लागेल युवा मराठा न्यूज ने जितेंद्र भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की माझ्या वरती किती ही खोटे गुन्हे दाखल केले तरी चालतील पण मी मागे हटणार नाही मि जगदिश मुळिक व नगरसेवक विशाल मुळिक यांना आव्हान करतो खरोखर जर तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल तर तुम्ही स्वथा माझी तडीपारीची नोटीस रद्द होण्यासाठी प्रयत्न कराल

anews Banner

Leave A Comment