• Home
  • देगलूर तालुक्यात आगीत लाखो रुपयांची वितहानी

देगलूर तालुक्यात आगीत लाखो रुपयांची वितहानी

देगलूर तालुक्यात आगीत लाखो रुपयांची वितहानी जाहूर,( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- काल रात्री २ च्या सुमारास घडलेली शेळगाव तालुका देगलुर येथे घडलेली भयानक अशी घटना .
साईनाथ ऊप्पलवार यांच्या शेतात लागलेल्या आगीत तिन म्हशी तिन वगारू अशी सहा जनावरे , ट्रॅक्टर अवजारे , ताडपत्री, ५तुशार संच ,साळी आणि सोयाबीनचे ही नुकसान झाले आहे आणि संसार उपयोगी वस्तू सुद्धा घरी जागा नसल्यामुळे शेतातच होते असे जवळपास १०ते १२ लाख रुपयांची नुकसान झाले आहे ही आजपर्यंतची पहीलीच घटना .
अशा अचानक लागलेल्या आगीमुळे लोकांमध्ये चितेंचे वातावरण निर्माण झाले आहे.

anews Banner

Leave A Comment