Home उतर महाराष्ट्र आदर्श हे मंदिर, शिक्षक पुजारी, व मुले ही देव–हभप. महंत रमेशानंदजी महाराज

आदर्श हे मंदिर, शिक्षक पुजारी, व मुले ही देव–हभप. महंत रमेशानंदजी महाराज

75
0

आशाताई बच्छाव

1000275874.jpg

आदर्श हे मंदिर, शिक्षक पुजारी, व मुले ही देव–हभप. महंत रमेशानंदजी महाराज
सोनई,(कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी)–अध्यत्म शिवाय पर्याय नसून वर्षाभरात शिक्षणाबरोबर अंगी असलेल्या गुणाच स्पर्धात यश मिळवणे व गुणाचे कौतुक हे प्रेरणादायी भविष्ययात ठरेल, व आदर्श विद्यालय हे विद्यार्थी घड़विण्याच मंदिर, शिक्षक हे पुजारी, तर मुले ही देवासारखी असते, असे मत त्रिवेणीश्वर मंदिरचे हभप.गुरुवर्य रमेशागिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.
ते आदर्श विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारभ प्रसंगी बोलत होते.
अध्यक्ष स्थानी संस्थाचे सचिव रविराज गड़ाख तर प्रमुख पाहुणे संचालिका जयश्रीताई गडाख,ह्या होत्या.
प्रारभी मान्यवरच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,सरस्वती मातेचे दिप प्रजोलन पूजन करुन सुंदर गीताने पाहुंण्याचे स्वागत पुष्पाजलीने करण्यात आले.
शिस्त,संस्कार, व शालेय गुणवत्ता टिकवण्याचे कार्य मुख्यध्यापक,शिक्षक,शिक्षिकाचे महान कार्य आज पाहयला मिळाले, खरे श्रेय शिक्षकाला प्राप्त होते.
स्व. तुकाराम गडाख यांच्या प्रेरनेने व सचिव रविराज गडाख यांच्या मार्गदर्शनखाली तालुक्यात प्रथम क्रमांकांची शाळा गणली गेल्याने शासन पातळीवर अभिमनाची बाब असल्यामुळे आदर्श सारखी आदर्श विद्यालय पात्र ठरले आहे.
प्रमुख उपस्थिती म्हणून दत्तत्राय पिसाळ,अरुण पिसाळ, हभप.शहराम महाराज शाश्री, हभप.देवीदास भांड, शिक्षक समिती अध्यक्ष अरुण चांदघोड़े, पत्रकार विजय खंडागळे, पत्रकार विनायक दरदले,अशोक भूसारी, मोहन शेगर,मुख्यध्यापक भाऊसाहेब खेस्मालस्कार, प्रकाश गडाख,उपस्थित होते.प्रस्ताविक मुख्यध्यापक दरदले यांनी विद्यालयची पट वाढ, शिक्षण विषयक धोरण, आदि बाबद सविस्तर माहिती विषद केली.
प्राथमिकचे मुख्यध्यापक अनिल दरदले यांनी पहुंण्याचे स्वागत केले.सूत्र संचालन श्रीमती बेल्हेकर व श्रीमती गायवळे यांनी तर आभार श्रीमती पूनम दरदले यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या सखेने विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

Previous articleविदर्भात वादळ सह अवकाळी व गारपिटीचा फटका, अमरावती विभागीय आयुक्त द्वारे पंचनामाचे आदेश.
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षा कडुन रावेर लोकसभेची उमेदवारी जाहीर .
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here