Home अमरावती विदर्भात वादळ सह अवकाळी व गारपिटीचा फटका, अमरावती विभागीय आयुक्त द्वारे पंचनामाचे...

विदर्भात वादळ सह अवकाळी व गारपिटीचा फटका, अमरावती विभागीय आयुक्त द्वारे पंचनामाचे आदेश.

17
0

आशाताई बच्छाव

1000275870.jpg

विदर्भात वादळ सह अवकाळी व गारपिटीचा फटका, अमरावती विभागीय आयुक्त द्वारे पंचनामाचे आदेश.
______________
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.

अमरावती.
अमरावती विभागात ४८तासात झालेल्या वादळ सह अवकाळी व गारपिटीमुळे गहू, कांदा, केळी, आंबा, संत्रा व भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय यांनी पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहे. या आपत्तीमध्ये पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात नुकसान झाले आहे. सायंकाळपर्यंत शासनाला प्राथमिक अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. वादळाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. शिवाय अंगावर झाड पडल्याने एक बैल ठार झाला. रस्त्यावर झाले पडल्याने वाहतुकीचा कळंबा झाला तसेच वीस पुरवठाही खंडित झाला. महसूल विभागाची यंत्रणा निवडणूक कामाला व्यस्त असल्याने मदत कार्यात दिरंगाई होत असल्याचा आपणग्रस्तांचा आरोप आहे. “महावेध”च्या २४ तासात अहवालानुसार अमरावती जिल्हा सरासरी १३.३मीमी., यवतमाळ १६.५मीली, वाशिम १०.९मीली, अकोला ८.२,व बुलढाणा जिल्ह्यात ३.६ मिली पावसाची नोंद झाली आहे.

Previous articleभाजपचा पहिला तर काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर!
Next articleआदर्श हे मंदिर, शिक्षक पुजारी, व मुले ही देव–हभप. महंत रमेशानंदजी महाराज
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here