Home जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षा कडुन रावेर लोकसभेची उमेदवारी जाहीर...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षा कडुन रावेर लोकसभेची उमेदवारी जाहीर .

27
0

आशाताई बच्छाव

1000275879.jpg

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षा कडुन रावेर लोकसभेची उमेदवारी जाहीर .
रावेर . युवा मराठा न्यूज ब्युरो चीफ हर्षल पाटील . दि . १०. ०४.२०२४ येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणूकांच्या हालचाली लक्षात घेता . रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटातून सर्वाचे लाडके असे श्री श्रीराम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here