• Home
  • माननीय श्री जिल्हाधिकारी साहेबांना छावा संघटनेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष कडून निवेदन सादर…

माननीय श्री जिल्हाधिकारी साहेबांना छावा संघटनेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष कडून निवेदन सादर…

माननीय श्री जिल्हाधिकारी साहेबांना छावा संघटनेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष कडून निवेदन सादर… जाहूर,(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- आज दिनांक 28 2020 रोजी क्षात्रविर सेना महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अच्युत पाटील सूर्यवंशी यांच्याकडून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे देण्यात येणारा दुष्काळाचा निधीAB ऐवजी Z पासून देण्यात यावा अशा आशयाचे निवेदन माननीय श्री उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांच्यामार्फत जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आले आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत येणारा दुष्काळाचा निधी आतापर्यंतAB पासूनच देण्यात येत होता. तरी यानंतर येणारा निधीAB ऐवजीZ पासून देण्यात यावा अशा आशयाचे पत्र आपल्या कार्यालयामार्फत देण्यात यावे . अशी मागणी करण्यात आलेली आहे. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामीण जिल्हाध्यक्ष अच्युत पाटील सूर्यवंशी उंदरी करयांनी दिला आहे..

anews Banner

Leave A Comment