Home Breaking News श्रीरामपूर शहरातील भाग क्र. ४ चे नगरसेवक हे असे आहेत की २४...

श्रीरामपूर शहरातील भाग क्र. ४ चे नगरसेवक हे असे आहेत की २४ तास भागातील नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी धावून जातात.

30
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20231006-WA0018.jpg

युवा मराठा न्युज नेटवर्क महाराष्ट्र  श्रीरामपुर तालुका प्रतिनिधी दिपक कदम   श्रीरामपुर  शहरातील भाग क्र. ४ चे नगरसेवक हे असे आहेत की २४ तास भागातील नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी धावून जातात.आमच्या भागाचे कार्यतत्पर , नेहमी मदतीला धावून जाणारे, सर्वांचे मित्र व आपल्या भागाचे मा.नगरसेवक श्री. प्रकाश ढोकणे यांनी आपल्या भागातील जवळ जवळ ८०ते ९० % रस्ते कॉक्रीटीकरण व डांबरीकरण करुण भागातील लोकांना चिखलातून रस्ता काढत जावे लागत होते ते कायमस्वरूपी बंद केले. नगरपालीकेच्या पाण्याचे असो , कचरा वाहतूक गाडी असो कि गटारी स्वच्छता ,भागातील स्ट्रीट लाईट असो अशी अनेक कामे एका फोनवर किंवा एका मेसेजवर ताबडतोब पूर्ण करणारे , प्रसिद्धी व हार ,तुरे याची अपेक्षा न करता आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणारे आमच्या भागाचे नगरसेवक श्री. प्रकाश ढोकणे यांचा भागातील काही नागरीकांकडून त्यांच्या कामाबद्दल त्यांचा स्मृतीचिन्ह , शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना सुरेश कोळगे म्हणाले की अशा सर्वसामान्य व सर्वांच्या उपयोगी पडणाऱ्या नगरसेवकांस पुन्हा काम करण्याची संधी मिळाल्यास आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे ते म्हणाले त्याप्रसंगी अधिक जोशी, दिपक कदम , संजय जोर्वेकर ,सुरेश कोळगे प्रा अनिल करवर राकेश भावसार डॉ. प्रा सदिक सय्यद अरुण साळे लक्ष्मण राऊत प्रा चंद्रकांत भोये आदी उपस्थित होते

Previous articleमालेगाव महानगरपालिकेचे अधिकारी बॅनर लावून दाखवतात स्वच्छताचे धडे मात्र झोपडपट्टी भागातील गटारींमध्येच पडले किडे….!
Next articleखासदार सांस्कृतिक महोत्सवाची दिमाखात होणार सांगता
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here