Home Breaking News चिपळूण शिवसेना ता.प्रमुख संदिप सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सलून धारकांना PPE किट वाटप...

चिपळूण शिवसेना ता.प्रमुख संदिप सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सलून धारकांना PPE किट वाटप ✍️गुहागर ( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

126
0

🛑 चिपळूण शिवसेना ता.प्रमुख संदिप सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सलून धारकांना PPE किट वाटप 🛑
✍️गुहागर ( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

*गुहागर विधानसभा चिपळूण शिवसेना तालुका प्रमुख आमचे लाडके मा. संदीपजी सावंत साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुहागर विधानसभा शेत्रातील सर्व सलून धारकांना त्यांच्या सुरक्षेसाठी PPE किट वाटप केले..*
*यावेळी तालुका प्रमुख संदीप सावंत साहेब, कापसाळ गण आय टी सेल विभाग अधिकारी मंदार निर्मळ, विभागप्रमुख प्रविण गायकवाड , उपविभागप्रमुख तुषार लोंढे साहेब, युवासेना तालुका समन्वयक हर्षल घाग साहेब, शाखाप्रमुख प्रतापभाई दळवी साहेब, सुनील माडवकर साहेब आदी उपस्थित होते..⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here