• Home
  • भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांना मातृशोक

भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांना मातृशोक

भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांना मातृशोक
( भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा:- भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांना मातृशोक.
भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकचे अध्यक्ष केदा आहेर यांच्या मातोश्री व आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या काकू मुलकनबाई( माय) तानाजी आहेर यांचे रात्री उशीरा वयाच्या ७२ व्या वर्षी दुःखद निधन झाले.त्यांचा अंत्यविधि आज दुपारी एक वाजता देवळा येथे होणार आहे.

anews Banner

Leave A Comment