Home सातारा कोयना धरणाने धोक्याची पातळी ओलांडली

कोयना धरणाने धोक्याची पातळी ओलांडली

187

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0069.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: सातारा कोयना धरण सध्या धोक्याचे पातळी ओलांडतोय! सातारा जिल्ह्यामध्ये कोयना धरणाचे सध्या सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. कोयना धरणातून सध्या 2000 हजार १०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर कोयनाचे सर्व दरवाजे आणखी वर उचलावे लागतील. कोयना धरणामध्ये सध्या ८३.७३ टिएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. तो दिवसेंदिवस खूप वेगाने वाढत आहे. या कोयना धरणाचा धोका नुसता सातारा जिल्ह्यापुरता मर्यादित नसून सांगली जिल्ह्यालाही याचा खूप मोठा धोका होऊ शकतो असे तज्ञांचे मत आहे. यासाठी दोन्ही जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सतर्कचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Previous articleजी.प. प्राथ शाळा भवरी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा हरघर तिरंगा अभियान, भारताची वाढवेल शान.
Next articleदेशभरात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.