Home अमरावती अमरावतीत शिंदे गटाचा राजकमल चौकात जल्लोष: फटाक्याचे आतशबाजी, ढोल ताशे, भगवे ध्वज,...

अमरावतीत शिंदे गटाचा राजकमल चौकात जल्लोष: फटाक्याचे आतशबाजी, ढोल ताशे, भगवे ध्वज, बुंदीच्या लाडूचे वाटप

157

आशाताई बच्छाव

IMG_20240111_170701.jpg

अमरावतीत शिंदे गटाचा राजकमल चौकात जल्लोष: फटाक्याचे आतशबाजी, ढोल ताशे, भगवे ध्वज, बुंदीच्या लाडूचे वाटप
————-
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे १६ आमदार विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवा शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर शिंदे गट महानगरद्वारे अमरावती येथे बुधवारी रात्री राजकमल चौकात फटाक्याची आतषबाजी, ढोल ताशे पथकाच्या तालावर नृत्य व बुंदीच्या झाडाचे वाटप करून जल्लोष करण्यात आला. अखेर बाळासाहेब ठाकरे यांच्याच विचाराचा विजय झाल्याची भावना शिवसेना महानगर प्रमुख संतोष बदरे यांनी व्यक्त केली. यावेळी शिंदे सेनेचे सुनील केने, आशिष ठाकरे ,पवन राठी, अक्षय कुलकर्णी, राजेश धोटे, रुद्र पाटील, अक्षय सरोदे, वेदांत तालन, आदी उपस्थित होते.

Previous articleनाशिक येथे सुन्नी दावते कार्यक्रम संपन्न
Next articleपक्षपाती निर्णया विरोधात बडनेरा येथे शिवसेनेची निदर्शने शिंदे सरकार व राहुल नार्वेकरांचा यांचा निषेध. ————–
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.