Home नाशिक नाशिक येथे सुन्नी दावते कार्यक्रम संपन्न

नाशिक येथे सुन्नी दावते कार्यक्रम संपन्न

55
0

आशाताई बच्छाव

IMG_20240111_084854.jpg

ईम्तियाज आत्तार नाशिक रोड (प्रतिनिधी)-  नाशिक येथील गोल्फक्लब मैदानावर सुन्नी दावते इस्लामी या कार्यक्रमाचे आयोजन मुस्लिम समाजातील नागरिकांकडून करण्यात आले होते या मधे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते, या मधे नाशिक येथील मौलवी साहाब, तसेच इतर अनेक जणांनी इस्लाम धर्माची शिकवण आणि सर्व समाजातील नागरिकांन सोबत एकोण्याने ,भाईचाराने राहण्याची चांगली शिकवण यातून देण्यात आली यानंतर सर्व मुस्लिम नागरिकांनी नमाज पठण केले व सर्व भारतीय नागरिकांनसाठी दुवा करण्यात आली व आज अन्नदान चे ही वाटप करण्यात आले एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा छोटासा प्रयत्न केला गेला आणि मोठया संख्येने हिंदू -मुस्लिम नागरिकांनी प्रसादाचे वाटप करण्यात आले असून यात च्या वतीने मुस्लिम बांधवांकडून प्रसाद वाटप चा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचा प्रसादाचा लाभ परिसरातील सर्व नागरिकांनी घेतला . या कार्यक्रमास हिंदू – मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Previous articleईटगाव गोसेखुर्द पुनर्वसन बाधित क्षेत्रातील समस्या सोडवा ग्रामस्थांची मागणी
Next articleअमरावतीत शिंदे गटाचा राजकमल चौकात जल्लोष: फटाक्याचे आतशबाजी, ढोल ताशे, भगवे ध्वज, बुंदीच्या लाडूचे वाटप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here