• Home
  • *अजमीर सौंदाणेत निलेश पाटोळेची आदर्शवादी कामगिरी*

*अजमीर सौंदाणेत निलेश पाटोळेची आदर्शवादी कामगिरी*

*अजमीर सौंदाणेत निलेश पाटोळेची आदर्शवादी कामगिरी* सटाणा,( जगदिश बधान ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- अजमीर सौंदाणे ता बागलाण येथील रहिवासी तसेच विस्तार अधिकारी शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक श्री. निलेश अशोक पाटोळे यांनी दिपावली च्या अनावश्यक खर्चाला आवर घातला व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजमिर सौंदाणे च्या विद्यार्थ्यांना कोरोना काळात अभ्यासात मदत व्हावी व शाळा नावारुपाला न्यावी व गावांचे नाव उज्वल करावे म्हणून 15000/रुपये किंमतीचा 32इची अँड्रॉइड टी व्ही त्यांचे आजोबा कै. देवराम कळू पाटोळे यांचे स्मरणार्थ सप्रेम भेट दिला. यावेळी श्री.निलेश अशोक पाटोळे विस्तार अधिकारी शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक, श्री.अशोक देवराम पाटोळे,शैलेश अशोक पाटोळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. जगदिश रामदास बधान, मुख्याध्यापक दादासाहेब पगारे, विधाते गुरुजी,दिपक आबा पवार,नारायण माळी,जावेद भाई मन्सूरी,

anews Banner

Leave A Comment