Home उतर महाराष्ट्र अयोध्या पदयात्रेकरुचा शिरपूर येथे सत्कार व जंगी स्वागत आबा चौधरी मंडळाने केले...

अयोध्या पदयात्रेकरुचा शिरपूर येथे सत्कार व जंगी स्वागत आबा चौधरी मंडळाने केले आयोजन

55
0

आशाताई बच्छाव

IMG_20231230_183929.jpg

दोंडाईचा,(रमेश रामराजे तालुका प्रतिनिधी)
मालेगाव वासी श्रीराम भक्त,, श्रीमान हरिष दायमा मालेगाव कर हे प्रभु श्रीराम जन्म भुमी अयोध्या येथे पायी जात असताना आमच्या पावण बालाजी सुवर्ण शिरपूर नगरीत आगमण रुपी फुले शाॅल नारळ शब्द सुमनांनी जय श्रीराम चा जयकारा करून भव्य स्वागत करुन पुढील प्रवासासाठी मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या जय माता दी पदयात्रा समिती ट्रस्ट शिरपूर चे अध्यक्ष श्री आबा चौधरी सह अनिल कापडी विजय चौधरी पवन महाराज,भुपेश चौधरी धिरज चौधरी संजय न्हावी, संजय धनगर, अमोल अल्हाटे ,तसेच खंडोबा बाबा संस्थान,सुलाई माता देवस्थान, दायमा महेश्वरी समाज अध्यक्ष राजेंद्र पंडीत, बालकिशन जी दायमा, राधेश्याम जी दायमा , संजय जी दायमा,ईतर समाज बांधवांनी ही भव्य स्वागत करण्यात आलेव खान्देश किंग ग्रुप बजरंग बॅण्ड शिरपूर चे अनमोल सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here