Home नाशिक दत्तजयंती निमित्ताने नाशिकरोडला प्रसादाचे वाटप

दत्तजयंती निमित्ताने नाशिकरोडला प्रसादाचे वाटप

129

आशाताई बच्छाव

IMG_20231230_184606.jpg

नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार
दत्त जयंती निमित्त १० किलो महाप्रसादाचे वाटप करण्यात आले
न्यू एम्पायर स्टोअर देवळाली गाव नाशिक रोड यांच्या मार्फत दत्त जयंती साजरा करण्यात आली
१० किलो मसूर भात प्रसादाचे तसेच १ कॅरेट केळी वाटत करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व दत्त भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला
यावेळी इराणी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितीत योगिता मेढे, शालिनी दिनकर, सविता भोसले, मनीषा शिरसागर, शंकर ठाकरे, होम डिलिव्हरी बॉय यांच्या साह्याने प्रसाद वाटप करण्यात आले.

Previous articleअयोध्या पदयात्रेकरुचा शिरपूर येथे सत्कार व जंगी स्वागत आबा चौधरी मंडळाने केले आयोजन
Next articleचोरीची कार छत्रपती संभाजीनगर येेेथून जप्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.