Home Breaking News *उंद्री(प.दे) येथे नवीन डीपी मंजुरी साठी ‘माजी आमदार बेटमोगरेकरांचे” ऊर्जामंत्र्यांना पत्र…ऊर्जा मंत्रालयाकडून...

*उंद्री(प.दे) येथे नवीन डीपी मंजुरी साठी ‘माजी आमदार बेटमोगरेकरांचे” ऊर्जामंत्र्यांना पत्र…ऊर्जा मंत्रालयाकडून तात्काळ कार्यवाहीचे निर्देश*

121
0

*उंद्री(प.दे) येथे नवीन डीपी मंजुरी साठी ‘माजी आमदार बेटमोगरेकरांचे” ऊर्जामंत्र्यांना पत्र…ऊर्जा मंत्रालयाकडून तात्काळ कार्यवाहीचे निर्देश*
जाहूर,(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
मागील काही वर्षापासून उंद्री ( प.दे ) येथील वाढती लोकसंख्या त्यामुळेच वाढता वीजेचा वापर यामुळे येथे *वीजेचा दाब अचानक कमी-जास्त होवून* वारंवार *वीजपुरवठा खंडीत* होत असल्याने तसेच गावकऱ्यांच्या वतीनेही वारंवार ट्रान्सफॉर्मर जळत असल्याचीही तक्रार होत असल्याने त्याचा त्रास गावकऱ्यांसमवेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही याचे परिणाम होत असल्याकारणाने उंद्री(प.दे) येथे नवीन डी.पी. मंजुर करून गावकऱ्यांच्या व विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी यासाठी मुखेड-कंधार तालुक्याचे *माजी आमदार हणमंतराव पा.बेटमोगरेकर* यांनी पत्राद्वारे *मा.ना.नितीन राऊत साहेब* ( ऊर्जामंत्री, महाराष्ट्र शासन) यांच्याकडे मागणी केली.

पत्रातील या मागणीवर *ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र शासन* यांच्यातर्फे *महावितरण, नांदेड* यांना *तात्काळ कार्यवाही* करावी असे निर्देश दिले गेले आहेत.

Previous articleभाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांना मातृशोक
Next articleबेरळी येथील लाळ्या खुरकूत रोगाची लस व आधार बिल्ले मारणे संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here