• Home
  • सध्या सगळीकडे अतिवृष्टी ने सगळ्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे.

सध्या सगळीकडे अतिवृष्टी ने सगळ्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे.

Breaking news
दाहीवड (प्रतीनिधी युवराज देवरे युवा मराठा न्युज नेटवर्क)
सध्या सगळीकडे अतिवृष्टी ने सगळ्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे.
रामनगर येथे जगन्नाथ नामदेव शिंदे या शेतकऱ्याचे त्यांचे शेतातील विहीरीचे बांधकाम अंदाजे ६/७ रिंगा कोसळून विहिरीत पडल्या.यामध्ये इलेक्ट्रिक मोटार पाइप वायर वा व इतर साहित्य चे खूप मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.घटनास्थळी प्रहार शेतकरी संगटनेचे संजय देवरे दाखल झाले आहेत.
शासकीय स्तरावर पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकरी यांना योग्य ती मदत शासनाकडून मिळावी अशी मागणी श्री संजय देवरे यांनी केली आहे.

anews Banner