• Home
  • देशांतर्गत बाजापेठेत नाशिकच्या कांद्याची मागणी प्रति ; क्विंटलला भाव वधारला

देशांतर्गत बाजापेठेत नाशिकच्या कांद्याची मागणी प्रति ; क्विंटलला भाव वधारला

देशांतर्गत बाजापेठेत नाशिकच्या कांद्याची मागणी प्रति ; क्विंटलला भाव वधारला

प्रतिनिधी=किरण अहिरराव युवा मराठा न्युज नेटवर्क

नाशिक=जास्त पर्जन्यवृष्टीमुळे दक्षिणेकडील राज्यांमधील आवक घटल्याने देशांतर्गत बाजारपेठेत नाशिकच्या कांद्याची मागणी वाढली आहे, त्यामुळे दरात थोडीशी सुधारणा होऊन पिंपळगावला बुधवारी सर्वाधिक 2253 इतका प्रतीक्विंटल भाव मिळाला. जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्येही कमाल दर 1700 च्या पुढेच आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र दमदार पाऊस सुरू आहे. दक्षिणेकडील राज्यांमधील जास्त पावसामुळे तेथील कांद्याची आवक घटली आहे.

anews Banner

Leave A Comment