• Home
  • *ब्राम्हणगांवी साई सेवा सेवक मंडळ ट्रस्टची बैठक संपन्न* सटाणा

*ब्राम्हणगांवी साई सेवा सेवक मंडळ ट्रस्टची बैठक संपन्न* सटाणा

*ब्राम्हणगांवी साई सेवा सेवक मंडळ ट्रस्टची बैठक संपन्न* सटाणा,( जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- ब्राम्हणगाव साई सेवक मंडळी ट्रस्ट अजमिर सौंदाणे रोड़ ब्रम्हणगाव ट्रस्ट च्या संचालक मंडळ ची मासिक मिटिंग कोरोनाच्या संकटामुळे फेब्रूवारी नंतर गुरुवारी 20 तारखेला साई मंदिरा वर अध्यक्ष दिपक दादा अहिरे यांच्या अध्यक्ष पदाखली घेण्यात आली यावेळी चालू असलेल्या मंदिराच्या बांधकाम विषयी चर्चा करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष शशि बछाव, विनायक शिरोडे, तुषार अहिरे,राजू गोरे, जगदिश बधान, पिनु भामरे,शरद अहिरे,पवार बाबा, प्रकाश कुंभार, काभा अहिरे, मुन्ना भाऊ, भाउसा अण्णा, अनील पवार,उपस्थित होते.यावेळी मंदीराच्या बांधकामास सढळ हाताने मदत करावी असे आव्हान ट्रस्टचे वतीने करण्यात आली.

anews Banner

Leave A Comment