*धनगर समाजाच्या हक्कांसाठी यशवंत सेना सटाणा यांच्या कडून तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले*✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸)
धनगर समाज हा रणावनात फिरणारा व मेंढपाळ करणारा समाज आहे या समाज्यावर वाढते अन्याय अत्याचार हल्ले व नैसर्गिक आपत्ती असे संकट बंद करण्यासाठी विशेष कायद्याची तरतूद करावी,धनगर समाज्याला ST आरक्षण मिळावे,अहिल्यादेवी घरकुल योजनेचा लाभ तत्काळ मिळावा तसेच राखीव कुरणे खुले करावी असे निवेदनात मांडण्यात आले आहे,असे उल्लेख असणारे निवेदन यशवंत सेना सटाणा तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन
मुद्दे:
1) धनगर समाजाला (ST) आरक्षण अमलबजावनी
2)मेंढपाळवर होणारे हल्ले तसेच राखिव कुरणे मेंढ्या चराईसाठी खुले करा
3)साथीचे रोग सुरु झाले आसुन शेळी मेंढीला पशुवैद्यकिय विभागाकडुन मोफत लसिकरण करण्यात यावे
4) धनगर समाजासाठी सुरु केलेली अहिल्यादेवी घरकुल योजना तात्काळ निधी उपलब्ध करुण योजना कार्यान्वित करणे
5) शेळी मेंढी विकास महामंडळ कडुन मिळणार्यी मेंढ्या लाभार्थीने स्वता खरेदी करता याव्या यासाठि मिळणारा निधी लाभार्थीच्या खात्यात देण्यात यावा आदीचे निवेदन ना.तहसिलदार बहिरम साहेब यांनी स्विकारले
निवेदनावर अरुण दादा शिरोळे जिल्हाप्रमुख यशवंत सेना नाशिक,
बारकु ठोंबरे उपजिल्हाप्रमुख,
गंगाराम शिंदे जिल्हा चिटणिस,
भाऊसाहेब कांदळकर कु.उ.बा. समिती संघालक,बाळासाहेब हिरे उपतालुकाप्रमुख,पिंटु झाडे ता. संघटक आदी यशवंत सेना पदाधिकारी उपस्थित होते.