Home Breaking News *धनगर समाजाच्या हक्कांसाठी यशवंत सेना सटाणा यांच्या कडून तहसिलदार यांना निवेदन देण्यात...

*धनगर समाजाच्या हक्कांसाठी यशवंत सेना सटाणा यांच्या कडून तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले*

69
0

 

*धनगर समाजाच्या हक्कांसाठी यशवंत सेना सटाणा यांच्या कडून तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले*✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸)

धनगर समाज हा रणावनात फिरणारा व मेंढपाळ करणारा समाज आहे या समाज्यावर वाढते अन्याय अत्याचार हल्ले व नैसर्गिक आपत्ती असे संकट बंद करण्यासाठी विशेष कायद्याची तरतूद करावी,धनगर समाज्याला ST आरक्षण मिळावे,अहिल्यादेवी घरकुल योजनेचा लाभ तत्काळ मिळावा तसेच राखीव कुरणे खुले करावी असे निवेदनात मांडण्यात आले आहे,असे उल्लेख असणारे निवेदन यशवंत सेना सटाणा तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन
मुद्दे:
1) धनगर समाजाला (ST) आरक्षण अमलबजावनी
2)मेंढपाळवर होणारे हल्ले तसेच राखिव कुरणे मेंढ्या चराईसाठी खुले करा
3)साथीचे रोग सुरु झाले आसुन शेळी मेंढीला पशुवैद्यकिय विभागाकडुन मोफत लसिकरण करण्यात यावे
4) धनगर समाजासाठी सुरु केलेली अहिल्यादेवी घरकुल योजना तात्काळ निधी उपलब्ध करुण योजना कार्यान्वित करणे
5) शेळी मेंढी विकास महामंडळ कडुन मिळणार्यी मेंढ्या लाभार्थीने स्वता खरेदी करता याव्या यासाठि मिळणारा निधी लाभार्थीच्या खात्यात देण्यात यावा आदीचे निवेदन ना.तहसिलदार बहिरम साहेब यांनी स्विकारले
निवेदनावर अरुण दादा शिरोळे जिल्हाप्रमुख यशवंत सेना नाशिक,
बारकु ठोंबरे उपजिल्हाप्रमुख,
गंगाराम शिंदे जिल्हा चिटणिस,
भाऊसाहेब कांदळकर कु.उ.बा. समिती संघालक,बाळासाहेब हिरे उपतालुकाप्रमुख,पिंटु झाडे ता. संघटक आदी यशवंत सेना पदाधिकारी उपस्थित होते.

Previous article*युवा मराठा न्युज चा इफेक्ट* आरोग्य अधिकारी ठेंगोडयात दाखल सटाणा
Next articleगेल्या 4 दिवसापासून गंगापुर धरण पाणलोट शेत्रात सततधार चालू असल्यामूळे नाशिकला पाणीपुरवठा करणारा गंगापूर धरण 81 टक्के भरल्याने नाशिकरांना दिलासा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here