• Home
  • **सुप्रीम कोर्टात आज मराठा आरक्षणावर निर्णय**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

**सुप्रीम कोर्टात आज मराठा आरक्षणावर निर्णय**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

**सुप्रीम कोर्टात आज मराठा आरक्षणावर निर्णय**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्ट आज अंतरिम आदेश देणार आहे. सुप्रीम कोर्टातील ही चौथी सुनावणी आहे. मराठा आरक्षण आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशाच्या संदर्भात अंतरिम आदेश न्यायमूर्ती एन नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठ देणार आहे. त्यांच्या खंडपीठात गेले काही दिवस ही सुनावणी होत होती. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अंतगर्त पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेश कायम राहतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर आरक्षणासंदर्भात कोर्ट काय निर्णय देतं यावर आंदोलनाचं पुढचं पाऊस ठरणार आहे.
या आरक्षणासाठी महाराष्ट्रात प्रचंड महामोर्चे निघाले होते.

anews Banner

Leave A Comment