• Home
  • इचलकरंजीत पॉझिटिव्हचा कहर एकूण 129 पॉझिटिव्ह . मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज

इचलकरंजीत पॉझिटिव्हचा कहर एकूण 129 पॉझिटिव्ह . मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज

इचलकरंजीत पॉझिटिव्हचा कहर एकूण 129 पॉझिटिव्ह .

मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज

इचलकरंजीत आज पॉझिटिव वाडीचा अक्षरशः कहर झाला . आज एकूण 21 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले. आजच सकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये पाच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली होती. त्यामुळे शहरातील एकूण संख्या 112 वर जाऊन पोहोचली होती. त्यानंतर आजच सकाळी 17 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले.

कुरुंदवाडे मळा 1, मॉर्डन हायस्कूल – 7, त्रिशूल चौक – 2, गणेश नगर – 2, आंबेडकर नगर – 4, महासत्ता चौक (जामा मजिद)- 2, महावीर नगर – 2, शांतीनगर 1, कबनुर 1 असे एकूण 22 पॉझिटिव आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये समाविष्ट आहेत. आज सकाळ अखेर 107 + आता सायंकाळी प्राप्त झाले 22 असे एकूण 129 वर शहरातील आकडा गेला आहे. एकूण 129 पैकी 9 मयत , 40 डिस्चार्ज तर उर्वरित 79 जणांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान आकडेवारीमध्ये तफावत व भागातील नावात बदल संभवतो.शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल आज सकाळपासूनच उंचावत चालल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
काल रविवारी इचलकरंजी शहरात कोरणा रूग्णांच्या संख्येने शंभरी पार केली त्यानंतरही वाढीचा सपाटा सुरूच राहिला होता. काल एका दिवसातच शंभरी नंतर आणखी नऊ रुग्ण वाढले होते. त्यात आज सोमवारी सकाळीच आणखी पाच जणांची भर पडली होती.
यामुळे आज पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्याच्या मीटरचा अक्षरशः कहरच केला. आज संपूर्ण यंत्रणेसह इचलकरंजी परिसर गारद झाला.

anews Banner

Leave A Comment