• Home
  • सुरगाण्यात आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण. (पांडुरंग गायकवाड प्रतिनिधी सुरगाणा ) आज दि. १३जुलै २०२०रोजी सुरगाण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. ही व्यक्ती एक औषेध विक्रेता असून त्या व्येक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या मुळे सुरगाणा प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या माणसांचा शोध सुरु आहे. दरम्यान अजून या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी सुरगाण्यात काही दिवसांसाठी सुरगाणा बंद ची घोषणा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

सुरगाण्यात आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण. (पांडुरंग गायकवाड प्रतिनिधी सुरगाणा ) आज दि. १३जुलै २०२०रोजी सुरगाण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. ही व्यक्ती एक औषेध विक्रेता असून त्या व्येक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या मुळे सुरगाणा प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या माणसांचा शोध सुरु आहे. दरम्यान अजून या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी सुरगाण्यात काही दिवसांसाठी सुरगाणा बंद ची घोषणा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

सुरगाण्यात आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.
(पांडुरंग गायकवाड प्रतिनिधी सुरगाणा )
आज दि. १३जुलै २०२०रोजी सुरगाण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. ही व्यक्ती एक औषेध विक्रेता असून त्या व्येक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या मुळे सुरगाणा प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या माणसांचा शोध सुरु आहे.
दरम्यान अजून या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी सुरगाण्यात काही दिवसांसाठी सुरगाणा बंद ची घोषणा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

anews Banner

Leave A Comment