राजेंद्र पाटील राऊत
सुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल सुपरस्टार रजनीकांत यांना रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्यामुळे त्यांना हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी हैदराबाद येथे फिल्म सिटी मध्ये शूटिंग साठी आले होते. पण त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्यामुळे त्यांना तेथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. असून त्यांच्यावर पुढील उपचार चालू आहे. संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज देगलूर




