• Home
  • *भाजी विक्रेत्यांनी सोशलडिस्टनचा* *उडवला फज्जा.* *मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा न्युज.*

*भाजी विक्रेत्यांनी सोशलडिस्टनचा* *उडवला फज्जा.* *मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा न्युज.*

*भाजी विक्रेत्यांनी सोशलडिस्टनचा* *उडवला फज्जा.*

*मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा न्युज.*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरा मधे दर सोमवारी आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात भरत असतो.
सदर चा आठवडी बाजार कोरोना च्या महामारी संकटामुळे बंद असलेने नागरिकांची गैर सोय होऊ नये म्हणून भाजीपाला विकणेस परवानगी दिल्यामुळे भाजी विक्रेता सोशलडिस्टन फज्जाच उल्लंघन करून भाजीपाला विकत आहेत.
भाजीविक्रेत्यानी कोरोना महामारीच संकट असताना देखील त्याना गांभीर्य दिसुन येत नाही.
तालुक्याच्या जवळच इचलकरंजी शहरातील कोरोना रूग्णांची संख्या शंभरी पार झाली आहे.याची जाणीवपूर्वक दक्षता घेऊन भाजीपाल्याची विक्री सोशलडिस्टन पाळून सँनिटायझरचा चा वापर करूनच भाजीपाला विक्री करून वडगांव नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे.

anews Banner

Leave A Comment