• Home
  • *शाळा सुरू करण्याचे सर्व अधिकार स्थानिक समितीला: शिक्षणमंत्री**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

*शाळा सुरू करण्याचे सर्व अधिकार स्थानिक समितीला: शिक्षणमंत्री**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

**शाळा सुरू करण्याचे सर्व अधिकार स्थानिक समितीला: शिक्षणमंत्री**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

कोरोना काळात शाळा सुरू करणे फार अवघड असल्याने शिक्षणमंत्री यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याचे सर्व अधिकारी जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीला दिल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी येथे दिली.
शाळा कधी सुरू होतील, याची पालकांना उत्सूकता असल्याच्या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या, शाळा सुरू करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना आधीच दिल्या होत्या. मात्र त्यासाठी स्थानिक परिस्थिती जास्त महत्त्वाची आहे. त्यात कोणताही धोका पत्करता येणार नाही.

anews Banner

Leave A Comment