Home कोल्हापूर मोहनलाल माळी यांचा वडगाव साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेमार्फत सत्कार

मोहनलाल माळी यांचा वडगाव साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेमार्फत सत्कार

47
0

आशाताई बच्छाव

IMG-20230121-WA0023.jpg

मोहनलाल माळी यांचा वडगाव साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेमार्फत सत्कार

पेठवडगाव राहुल शिंदे: वडगाव नगरीचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांची कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल वडगांव साप्ताहिक वृत्तपत्र संघटना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित वडगाव साप्ताहिक वृत्तपत्र संघटना अध्यक्ष जय कराडे, मोहन शिंदे, प्रल्हाद तालुगडे, प्रवीण जाधव, राहुल शिंदे, सुहास घोंगडे , सचिन देसाई, दीपक कांबळे, राहुल धनवडे आदी उपस्थित होते.

Previous articleश्री शिवशंकर विद्यालयात आनंद मेळावा उत्साहात,. वानखेड…
Next articleगोंडवाना विद्यापीठाचा तो ठराव रद्द करावा वसंंतराव कुलसंगे २६ जानेवारीपासुन आमरण उपोषणला बसणार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here