सटाणा तालुक्यातील केळझर तताणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेतुन विहीरीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आले आहे माणसाच्या जीवनात पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे पाण्याला जीवन असेही म्हटले जाते आपल्या गावातल्या प्रत्येक पाड्यात पाणी मिळेल व विहीर पिढोंपीढी टिकून राहावी म्हणून ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य मधुकर बहिरम काळुराम टोपले यशिनाथ देशमुख काशिनाथ ठाकरे व पत्रकार समाधान बहिरम यांनी वेळोवेळी विहीर बांधणारे कामगारांना सांगुन व तेथे बसून कामगारांनकडुन चांगले काम करुन घेत आहेत त्यामुळे गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांचे आभार मानले आहे युवा मराठा न्युज रिपोर्टर समाधान बहिरम केळझर
