नाशिक सटाणा तालुक्यातील केळझर, वाठोडा, तताणी,भावनगर व आसपासच्या परिसरातील शेतकरी बांधवांसाठी या भागात रेंज नसल्या कारणांमुळे आँनलाईन कामासाठी करंजखेड येथे सरकारी सेवा केंद्र उपलब्ध करुन दिले आहे त्यामुळे या परिसरातील अनेक शेतकरी पिक विमा भरणा करण्यासाठी करंजखेड येथील सेवा केंद्रात येत आहेत व येथे काम करणारा ठाकरे या व्यतीने योग्य काम केले आहे आणि परिसरातील नागरिकांनी त्याचे आभार मानले आहे युवा मराठा न्युज रिपोर्टर समाधान बहिरम केळझर
