Home Breaking News बांधकाम रस्त्यावर आले तरी* *नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष* मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा...

बांधकाम रस्त्यावर आले तरी* *नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष* मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज .

141
0

*बांधकाम रस्त्यावर आले तरी* *नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष*

मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज .

पेठ वडगांव ता.हातकणंगले येथील जैन समाजाचे मंदिर आहे.
सदरच्या मंदिराची पुर्वीची जुन्या भितीची पडझड झालेने त्या भितींच नव्याने बांधकामाची सुरवात केली आहे.
सदर चे बांधकाम शासकीय नियमानुसार गटारीच्या आत न घेता बाहेर अतिक्रमण केलेचे दिसत आहे.(शेजारची कंपौंड भिंतीपेक्षाही बांधकाम बाहेर घेतलं आहे. )
याकडे वडगांव नगर पालिका प्रशासनाने व बांधकाम विभागाने जाणीव पुर्वक लक्ष देणं गरजेचं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here