Home अमरावती तू हिंदू शेरनी आहे” सिंदूर चा उल्लेख करत मा. खा. नवनीत राणा...

तू हिंदू शेरनी आहे” सिंदूर चा उल्लेख करत मा. खा. नवनीत राणा अमरावती यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी

192

आशाताई बच्छाव

1001497524.jpg

“तू हिंदू शेरनी आहे” सिंदूर चा उल्लेख करत मा. खा. नवनीत राणा अमरावती यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी. दैनिक युवा मराठा. पी.एन.देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. भारत व पाकिस्तान दरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे भारताकडून ऑपरेशन सिंदूर सुरू असताना सिंदूर चा उल्लेख करात , अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना थेट पाकिस्तानतून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे नवनीत राणा या सध्या मुंबईत आहे नवनीत राणा यांनी सांगितले की रविवारी मध्यरात्री त्यांना पाकिस्तान मधील वेगवेगळ्याक्रमांकाच्या भ्रमण ध्वनी वरून हे कॉल आले आहेत नाशिक दूर नाशिक दूरनाशिक दूर लावणारी विजय सर्व माहिती आमच्याकडे आहे तू हिंदू शेरनी आहे आता काही दिवसात संपवून टाकणार आहे त्यामुळे पाकिस्तानातून आलेल्या कॉलवर अशी पाकिस्तानातून जिवे मारण्याचीआलेल्या धमकी पाकिस्तानातून आलेल्या कॉल,भ्रमणध्वनीवर नवनीत राणा यांना देण्यातआली आहे.नसिंदुर, राहील न सिंदूर लावणारी विजय सर्व माहिती आमच्याकडे आहे तू हिंदू शेरनी आहे आता तुला आम्ही काही दिवसात संपून टाकणार आहे त्यामुळे ना सिंदूर राहणारत्यामुळे ना सिंदूर राहणार शिंदूर लावणारी अशी धमकी पाकिस्तानातून आलेल्या कॉलवरर नवनीत राणा यांनी सांगितले थेट पाकिस्तान आतून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने नवनीत राणा यांनी मुंबईतील खार पोलीस ठाणे गाठले आहे तर तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नवनीत राणा यांनी दिली आहे याबाबत काही वेळात सविस्तर माहिती दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे या धमकीमुळे नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार असताना त्यांना अनेकदा दिव्य मारण्याची धमकी मिळाली होती आता काही महिन्यापूर्वी हैदराबाद येथून एका पत्राद्वारे त्यांना धमकी देण्यात आली होती नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्यामुळे केंद्र सरकारने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे पाकिस्तानतून निळालेल्या, धमकीमुळे मोठी खबळळ उडाली आहे याबाबत केंद्रीय सुरक्षा यंत्रणेला माहिती देण्यात आली खार पोलीस ठाण्यात तक्रार देताना नवनीत राणा यांच्यासोबत त्यांचे पती आमदार रवी राणा देखिल उपस्थित होते.

Previous articleभोकरदन शहर व तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यास जोरदार पावसाला सुरुवात
Next articleसाक्री तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा,विजय पडून शेतकऱ्यांच्या बैलांचा मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.