• Home
  • युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिध्दांत चौधरी पुणे 29 जुन भोसरी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान भाजपचे आमदार महेश दादा लांडगे यांना करोणा ची लागण अत्यंत

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिध्दांत चौधरी पुणे 29 जुन भोसरी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान भाजपचे आमदार महेश दादा लांडगे यांना करोणा ची लागण अत्यंत

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिध्दांत चौधरी पुणे 29 जुन भोसरी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान भाजपचे आमदार महेश दादा लांडगे यांना करोणा ची लागण अत्यंत हाय रिस्क वातावरणात सामाजिक बांधिलकी पोटी त्यांचा मतदारसंघातील लोकांशी संपर्क आला होताः तसेच शहरामध्ये येणाऱ्या प्रदेश पातळीवरील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस चर्या बड्या नेत्यांशी त्यांचा संपर्क आला होता त्यांच्यावर चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मुंबई नंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड कोरोना चा केंद्रबिंदू बनला आहे पिंपरी चिंचवड येथे दररोज 150ते200 च्या आसपास कोरोना ची लागण झालेल्या रुग्णांची नोंद होते अशातच भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश दादा लांडगे यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली व त्यांचा संपर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच बडे मंञी व सर्व पुणे येथील आढावा बैठकीत अधिकारी वर्ग यांच्या शी संपर्क आला आहे तसेच महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीत सुधा आमदार महेश दादा लांडगे यांचा संपर्क आला आहे

anews Banner

Leave A Comment