जाफराबाद तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेती मशागतीची कामे खोळंबली जाफराबाद जालना प्रतिनिधी - मुरलीधर डहाके साविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यात मागील दहा बारा दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हा पाऊस सतत चालू असल्यामुळे शेतात वाफसा होत नाही. शेतकऱ्यांनी अजून...
चोरीच्या मोटार सायकल बाळगणारा आरोपी दोन मोटार सायकल सह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके जालना जिल्ह्यात मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव यांना सूचना...
डीएपी खतांसोबतची नॅनो व सल्फर लिंकींग, कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची फसवणूक लिकिंग थांबवा अन्यथा आंदोलन राम इढोळे शेतकरी नेते यांचा इशारा वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ -जिल्ह्यात डी.ए.पी. खतासोबत -नॅनो व सल्फर खताची लिंकिंग करून कृषी सेवा केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत...
साक्री धुळे संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ - ओम साई राम ग्रुप संघटना. आखाडे तालुका साक्री. जिल्हा धुळे. तर्फे इयत्ता १० वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. व त्याच्या उज्वल भविष्यासाठी पुढील वाटचालीसाठी असेच यश मिळो व...
कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे -शहरातील झेंडीगेट परिसरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलिसांनी कारवाई करत सुटका केली. ही कारवाई रात्री आठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. कोतवाली पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, झेंडीगेट...
सन्मान द्या आणि सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त 9 जून ला शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे 21 विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना भारताचे संविधान पुस्तक, सन्मान प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येणार भंडारा -प्रेस संपादक व पत्रकार सेवा...
समाधी ,संबोधी आणि सदाचार हेच बौद्ध धम्माच्या कुशल कर्माचे अधिष्ठान आहे श्रीलंका येथील भंतेजी शिवली बोधी   संजीव भांबोरे भंडारा -लाखनी येथील महाप्रज्ञा बुद्ध विहार येथे मार्गदर्शन करताना शिवली बोधी श्रीलंका येथील परमपूज्य भंतेजी म्हणाले की समाधी ,संबोधी ,आणि सदाचार हेच बौद्ध धम्माच्या कुशल...
EXCLUSIVE 'गांजाचा धूराळा !' उदयनगरात 11 किलो गांजा हस्तगत ! – एका आरोपीसह 2 लाख 20 हजाराचा गांजा जप्त ! युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर अमडापूर :- बुलडाणा जिल्ह्यात शहरासह काही ठिकाणी गांजा विक्री होत असून,...
कलेक्टर म्हणाले.. 'शेतकऱ्यांनो वेळ न दवडता पेरणीची तयारी करा !' युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर बुलढाणा :- बुलडाणा खरीप हंगामाचे तीन महिने महत्त्वाचे आहेत. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान 761 मिमी आहे. गतवर्षी 909 मिमी पाऊस झाला होता...
मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ गोकुळचे अध्यक्ष. कोल्हापूर. (अविनाश शेलार यांजकडून). ... .......... ....नाविद मुश्रीफ यांच्या नावाची अध्यक्षपदी घोषणा होताच बहुचर्चित कोल्हापूर दूध संघ अर्थात गोकुळ च्या राजकारणात महायुतीची पकड स्पष्ट झाली . आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...