• Home
  • Category: संपादकीय

विचारांच सोन लुटूया!

संपादकीय अग्रलेख... विचारांच सोन लुटूया! वाचकहो, आज दसरा म्हणजे विजयादशमी! सीमोल्लघंनाचा आजचा दिवस! विजयोत्सव साजरा करताना,दुर्गूणांवर मात करुन सत्याचा जयजयकार करण्याचा आजचा दिवस.आम्ही "युवा मराठा"च्या माध्यमातून शब्दांनाच आमचा आधार मानून...शब्दांमुळेच आम्ही झालो पावन,शब्दची आमूचे धन आणि शब्दची आमूचे ऋण हेच तत्व आत्मसात करीत आम्ही आमची विचारसंपदा कधी कुणासाठी बदलेली नाही…

त्याग,बलिदान,समर्पण,वेळ _____________________

त्याग,बलिदान,समर्पण,वेळ _____________________ राजेंद्र पाटील -राऊत मुख्य संपादक युवा मराठा _____________________ वाचकहो, मानवी जीवनात जो तो स्वार्थासाठी अनेक खटपटी करताना दिसून येतो.केवळ स्वार्थासाठीच सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याच्याही घटना आपण बघतच असतो,एवढे स्वार्थीपण वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी करावे ही निश्चितच वैचारिकता नाही,आम्ही जन्माला आलो तेव्हा नंगे फकीर म्हणून आणि जाताना देखील…

विशेष संपादकीय… मा.मुख्यमंत्री साहेब… ना.एकनाथ शिंदेच्या मालेगांव दौऱ्यानिमित !

विशेष संपादकीय...✍️ मा.मुख्यमंत्री साहेब... ना.एकनाथ शिंदेच्या मालेगांव दौऱ्यानिमित ! (राजेंद्र पाटील राऊत) शिंदे साहेब, आपले या मालेगांव महानगरीत युवा मराठा परिवार अगदी हदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक स्वागत करीत आहे.साहेब,मालेगांव महानगरीला खरं तर खुप मोठा ऐतिहासिक व इतिहासकालीन असा वारसा आहे.गिरीपर्णा व मोक्षगंगा नदीच्या संगमावर वसलेले हे शहर कधी मल्लेगांव तर माहुलीग्राम…

संपादकीय…. बा विठ्ठला सदबुध्दी दे..!

संपादकीय.... बा विठ्ठला सदबुध्दी दे..! वाचकहो, आज देवशयनी एकादशी.म्हणजे अर्थातच आषाढी एकादशी.हिंदुत्वाची प्रखर ज्योत तेवत ठेवण्याचे महान कार्य वारकरी साप्रंदायाने अगदी मोठ्या नेटाने सुरुच ठेवले आहे.हीच ती मोठी अखंड महाराष्ट्राची अद्भूत शक्ती मानता येईल.अगदी कुणाच्याही बोलण्यावरुन नाही,तर प्रत्यक्ष आपल्या पांडूरंगाला देवा विठ्ठलाला भेटायला महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून अगदी तरुणांपासून तर आबालवृध्दापर्यत सारेच…

आगळीवेगळी जगावेगळी प्रेमकहाणी..रंभा;पंडित!!

आगळीवेगळी जगावेगळी प्रेमकहाणी..रंभा;पंडित!! मालेगांवजवळचे कौळाणे (नि.) हे माझं आजोळ अर्थात माझ्या आईचे माहेर!माझ सगळं बालपणच या गावात गेलेले...माझा सख्खा मामा पंडीत दगडू बोरसे हा मोठा नावाजलेला व्यक्ती होता.प्रत्येक बाबतीत नावाप्रमाणेच पंडीत होता.आणि तसा त्याचा दरारा देखील होता.मी माझ्या लहानपणी माझ्या पंडीतमामाचे पाहिलेले सक्सेसफुल प्रेमप्रकरण आठवले तरी खरोखरच प्रेमवीर म्हणून माझा…