🛑KDMC मध्ये मोठी भरती 🛑
⭕नोकरी विषयक ⭕
मुंबई ✍️( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई, 10 जून : ⭕ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 514 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी उद्या गुरुवार पासून सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही आहे.
पदांची माहिती :-
➡️ वैद्यकीय अधिकारी – 10
➡️ वैद्यकीय अधिकारी (जनरल) – 36
➡️ आयुष वैद्यकीय अधिकारी – 63
➡️ स्टाफ नर्स – 305
➡️ ECG टेक्निशियन – 07
➡️ वॉर्डबॉय – 93
11 आणि 12 जून 2020 रोजी सकाळी 11:00 वाजता आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प) येथे मुलाखत होणार आहे.
https://www.kdmc.gov.in/RtsPortal/CitizenHome.html
⭕