Home परभणी बामणी पोलिसांची धडक कारवाई देशी दारू च्या 154 बाटल्या ताब्यात

बामणी पोलिसांची धडक कारवाई देशी दारू च्या 154 बाटल्या ताब्यात

65
0

आशाताई बच्छाव

IMG-20220618-WA0053.jpg

बामणी पोलिसांची धडक कारवाई देशी दारू च्या 154 बाटल्या ताब्यात

शत्रुघ्न काकडे पाटील (युवा मराठा न्युज नेटवर्क ब्युरो चीफ परभणी)

जिंतूर:- तालुक्यातील बामणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भोसी या गावी अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकून देशी दारूच्या एकूण 154 बाटल्या जप्त केल्या आहेत.
आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी एका खताच्या बॅग मध्ये व नातेवाईक रामेश्वर काळोजी घोगरे यांच्या घरामध्ये कुलूप लावून ठेवून देशी भिंगरी संत्रा असे कागदी लेबल असलेल्या प्रत्येकी 180 एम एल च्या काचेच्या एकूण 154 बॉट्टल अशाप्रकारे एकूण 10780 रुपयांचा मुद्देमालजप्त करण्यात आला आहे. फिर्यादी भगवान रावसाहेब सोडगीर वय 38 व्यवसाय नोकरी पोना/ 816 नेमणूक पो स्टे बामणी यांच्या फिर्यादीवरून आरोपी सूर्यभान उद्धव कोकाटे व रामेश्वर काळोजी घोगरे यांच्यावर कलम 65 ( इ) 83 म.दा.का. नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरील आरोपी हा फरार असून पोलीस निरीक्षक भूमे यांच्या आदेशाने पुढील तपास बीट क्रमांक 2 बीट जमादार निळे हे करीत आहेत.

Previous articleधर्माबाद नगर परिषद निवडणूकित तृतीयपंथीयांचे पॅनल सर्व जागा लढविणार-रेखाताई देवकर
Next articleचतुर्थ वर्षातील कृषिदूत व ग्रामपंचायत पळशी झाशी यांच्या संयुक्तमाध्यमातून कृषी मेळाव्याचे आयोजन!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here