Home बुलढाणा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारे राज्यपाल कोश्यारी व भाजप च्या सुधांशू ला...

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारे राज्यपाल कोश्यारी व भाजप च्या सुधांशू ला जोडे मारून निषेध.

32
0

आशाताई बच्छाव

IMG-20221121-WA0100.jpg

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारे राज्यपाल कोश्यारी व भाजप च्या सुधांशू ला जोडे मारून निषेध.

संग्रामपूर तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध!

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
युवा मराठा न्यूज नेटवर्क संग्रामपूर

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी व भारतीय जनता पार्टीचे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. याचे पडसाद राज्यभर उमटत असून संग्रामपूर तालुक्यात देखील संग्रामपुर तालुका शिवसेनेच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोशारी त्याचबरोबर सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमेस जोडे मारून वरवट बकाल बस स्थानकावर 21 नोव्हेंबर रोजी निषेध करण्यात आला.
या निषेध आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवप्रेमी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारीत यावेळी उपस्थित होते. तसेच निषेधकर्त्यांतर्फे राज्यपाल भगतसिंह कोशारी त्याचबरोबर सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.व आंदोलनकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणा करण्यात आल्या.
या आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र झाडोकार, अमोल ठाकरे शिवसेना किसानसेना तालुकाप्रमुख, शुभम घाटे शहर प्रमुख, कैलाश कडाळे उपतालुकाप्रमुख, निलेश झाडोकार, राहुल मेटांगे, विशाल बांगर, प्रल्हाद अस्वार ,गोपाल पाटील चोपडे, भैय्या घिवे, प्रशांत इंगळे, भगवान पवार, शिवप्रेमी चेतन बकाल अंकुश कड तसेच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleउंद्री प.दे.येथे खंडोबा यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांच्या सामन्याचे आयोजन
Next articleआदिवासी हे वनवासी नाहीत. आदिवासीच देशाचे मूळ मालक – खा. राहुलजी गांधी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here