• Home
  • उंद्री प.दे.येथे खंडोबा यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांच्या सामन्याचे आयोजन

उंद्री प.दे.येथे खंडोबा यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांच्या सामन्याचे आयोजन

आशाताई बच्छाव

IMG-20221121-WA0101.jpg

उंद्री प.दे.येथे खंडोबा यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांच्या सामन्याचे आयोजन

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे) येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मल्हारी म्हाळसाकांत भगवान श्री खंडोबा मंदीराचे वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक २२ रोजी मंगळवारी रात्री ९ वाजता जागरण सोहळा व दिनांक २३ रोजी बुधवारी संध्याकाळी ठीक ७ वाजता श्रींचा पालखी सोहळा व दिनांक २४ रोजी गुरुवारी भव्य यात्रा,महाप्रसाद व दुपारी भव्य कुस्त्यांचा सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी पंचक्रोशीतील भाविकांनी व कुस्तीपटूनी यात्रेचा व कुस्त्यांचा आनंद घ्यावा. असे आवाहन उंद्री ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

anews Banner

Leave A Comment